LIVE: संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले

[ad_1]

Maharashtra News update

Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत पक्ष तोडण्यात भाजपची कोणती विचारधारा बसते, असा सवाल केला. राऊत नागपुरात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना बोलत  होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading