केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दुबईत मास्टर व्हिजन इंटरनॅशनल एक्सलंस ॲवॉर्ड चे वितरण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दुबईत मास्टर व्हिजन इंटरनॅशनल एक्सलंस ॲवॉर्ड चे वितरण

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/१२/२०२४- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दुबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज मास्टर व्हिजन इंटरनॅशनल एक्सलंस ॲवॉर्ड चे वितरण विविध मान्यवरांना करण्यात आले.

यावेळी सामाजिक, चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते मास्टर व्हिजन ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दुबईतील उद्योजक मोहम्मद रफिक यांनी केले होते.

यावेळी एलाईट ग्रुप चे प्रमुख उद्योजक हरिकुमार,केजीएफ सिनेमातील दाक्षिणात्य अभिनेता रामचंद्र राजू गरुडा राम,डॉ तौसिफ पाशा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading