महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे
महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी -शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाकडे सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ नोव्हेंबर २०२४: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केलेले…
