बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तविशेष लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ?…
