माचणुर, ब्रह्मपुरी,बोराळे तालुका मंगळवेढा येथे मनसे मार्गदर्शन मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

माचणुर, ब्रह्मपुरी,बोराळे तालुका मंगळवेढा येथे मनसे मार्गदर्शन मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१०/२०२४ –विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन ब्रम्हपुरी येथील मेळाव्यात मार्गदर्शन केले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता….

Read More
Back To Top