महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 चे उद्घाटन मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे…
