बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरपूरात मूक मोर्चा
बांगलादेशातील हिंदूंसाठी पंढरपूरात मूक मोर्चा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर शहरातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केला यासाठी मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बांगलादेश येथे काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे.विशेष म्हणजे बांगलादेशचे लष्करच यासाठी सहकार्य करीत असल्याचे पुरावे पुढे आले आहेत.हिंदू…
