पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात
पूर परिस्थिती पाहता नदी काठावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यास सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये अंदाजे एक लाख वीस हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आलेले आहे भीमा नदीपात्रात वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून स्पीकर द्वारे वारंवार सूचना देण्यात येत आहेत…
