महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळावा हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दरवर्षी ५ हजार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य- मंगलप्रभात लोढा पुणे/जि.मा.का. :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औेंध येथे आयोजित नवनियुक्त शिल्पनिदेशकांच्या प्रशिक्षणाचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या…
