श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड प्रणाली,तात्काळ व्हाट्सअप द्वारे देणगी पावती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.24- ॲड. जानवी जोशी मुंबई यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दि.23 डिसेंबर रोजी एक लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. ॲड जोशी या उच्च न्यायालय मुंबई येथे…

Read More

दिवाळीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज लक्ष्मीपूजना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.13 :- पुणे येथील भाविक विठ्ठल बाबुराव मेंदनकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष 111 रुपयाची देणगी दिली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समिती चे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते देणगीदाराचा श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे…

Read More
Back To Top