ही खरी लोकशाहीची परीक्षा – सोलापूर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडी उमेदवार प्रणिती शिंदे

भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली – आमदार प्रणिती शिंदे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.27/04/ 2024- भाजपमुळे लोकशाहीला दृष्टी लागली.आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा भाजपावाले हे बिघडवायला निघाले आहेत. म्हणून हे लोक आपली संस्कृती परंपरा आपली एकी बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा अंत करत असतील आणि आरक्षणासाठी हे बोलायला तयार नसतील तर ही खरी लोकशाहीची परीक्षा असल्याचे प्रतिपादन…

Read More

उलट यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले – प्रणिती शिंदे

महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आ. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यावर होत्या.या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चूकीच्या धोरणावर टीका करत आपला संताप व्यक्त केला. केवळ भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळं राज्यातील आणि देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे.देशात महागाईने उच्चांक गाठला…

Read More

आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी

विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

Read More
Back To Top