मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके,साधू कटके यांच्यावर कारवाईची रिपाइंची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके,साधू कटके यांच्यावर कारवाईची रिपाइंची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके आणि साधू कटके यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना…

Read More

झोपड्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत ते मिळवून देण्यास रिपब्लिकन पक्षाचा महायुती उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा – ना.रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 – हवा कुठे वाहते हे मला चांगले कळते.कुणाची सत्ता येणार हे मला कळते.कोण जिंकणार आहे त्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी मी जातो.जे उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे मी प्रचाराला जात नाही.संजय निरुपम हे दिंडोशीत विजयी होतील म्हणून आपण येथे आलो आहोत.त्यामुळे हम नही किसिसे कम, जिंकून येतील संजय निरुपम असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठींबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटका पक्ष आहे त्यामुळे विधानसभा…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत चैत्यभूमी येथे फादर्स डे चे औचित्य साधत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले अभिवादन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तीन वेळा…

Read More

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगड,आसाम मध्यप्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले दि.१२ एप्रिलपासून छत्तीसगड ,मध्यप्रदेश,आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या दि.१२ एप्रिल पासून छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत.एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीए…

Read More
Back To Top