खुनाचा कट रचनाऱ्या दोघांना कंबरेला पिस्टल लावुन फिरत असताना पंढरपुर शहर पोलीसांनी घेतले ताब्यात

खुनाचा कट रचनाऱ्या दोघांना कंबरेला पिस्टल लावुन फिरत असताना पंढरपुर शहर पोलीसांनी घेतले ताब्यात पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,-दि.०७/०५/२०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार जुना कासेगाव रोड पंढरपुर येथे मोटार सायकली वरून येत असताना पोलीसांनी गराडा घालुन त्यांना जागीच पकडले. पकडलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव विधीसंघर्ष बालक ०१) अ.ब.क., ०२)…

Read More

पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची सातत्याने धडाकेबाज दमदार कामगिरी पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०२/२०२५ – दि.२०/०२/ २०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र.०३ मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला.त्यास पोलीस पथक पकडण्यास जात असताना तो पळून…

Read More

रावसाहेब वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

रावसाहेब वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –अतिशय खडतर परिस्थितीतून आणि बीएससी भाग दोन मधून एम्प्लॉयमेंटच्या कॉल वरून ०१/१२/ १९९२ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती झालो.जानेवारी ते जुलै 1993 रोजी पीटीएस अकोला येथे ट्रेनिंग पूर्ण केले.ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे 1995 पर्यंत कार्यरत होतो. मंद्रूप पोलीस स्टेशन…

Read More

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८/०७/२०२४- पंढरपूर मध्ये दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने एस टी स्टॅण्डवर, मंदीर परीसरात,मठात,शिवपुराण कार्यक्रमात होणा-या गर्दीचा फायदा घेवुन तसेच विरळ वस्तीच्या ठिकाणी दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३४ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल…

Read More
Back To Top