जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या :- चेतन नरोटे

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या :- चेतन नरोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/११/२०२४- २४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम खासदार प्रणितीताई शिंदे, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवसेनेच्या…

Read More

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने…

Read More

अवघड प्रसंग टिपण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते असे म्हणतात एक फोटो हजार शब्दांप्रमाणे – खा.प्रणितीताई शिंदे

समाजातील वास्तव चित्र दाखविण्याचे काम फोटोग्राफर करत असतात :– खा.प्रणितीताई शिंदे अवघड प्रसंग टिपण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते असे म्हणतात एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असतो सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –सोलापूर शहर काँग्रेस D ब्लॉक चे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्यातर्फे छायाचित्रकार दिन निमित्त फोटोग्राफर व VDO फोटोग्राफर यांचा सपत्नीक सत्कार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर…

Read More

लोकसभेच्या विजयाने गाफील न राहता विधान सभेच्या लढाईसाठी सज्ज व्हा :- प्रकाश यलगुलवार

विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार त्याची तयारी सुरु.. शेकडो समर्पित कार्यकर्ते सज्ज :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जुलै २०२४ -maharastra congress महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी…

Read More

खासदार प्रणितीताई शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा

सोलापूर लोकसभा नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील तावशी,एकलासपूर,सिध्देवाडी येथील गावभेट दौरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 जुलै 2024 – लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून तावशी, एकलासपुर, सिद्धेवाडी गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे…

Read More
Back To Top