लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का आठवला नाही ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडून द्या मग पहा कसा कायापालट या मंगळवेढा तालुक्याचा होतोय ते मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४ –लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का…

Read More

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१०/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा साधणार जनतेशी संवाद

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील…

Read More

दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम-दिवाळीची खरेदी एकाच छताखाली

पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य एक्सपो घेऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दि.१९,२० ऑक्टोबर २०२४…

Read More

मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव

मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०९/२०२४ –काळ वेळ न पाहता,जे होतात रुग्णसेवेत रुजूसांगा डॉक्टर तुमचे उपकारकोणत्या शब्धात मोजूया वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी राहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील देव…

Read More

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्या मुळे मार्गी : दिलीप धोत्रे

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी : दिलीप धोत्रे पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मानले शासन आणि प्रशासनाचे आभार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्याला काही दिवसापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शर्तीचे प्रयत्न…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत मनसे नेते दिलीप धोत्रे बाळा नांदगावकर यांनी केली चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली चर्चा मनसेच्या मागणीला यश.. पंढरपूर नगरपालिका शाळा इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचे दिले शिक्षण मंत्र्यांनी आदेश .. लवकरच नगरपालिका शाळा होणार चकाचक .. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंढरपूर…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट दिला पाठिंबा- मनसेचे दिलीप धोत्रे

पंढरपुरात रविवारी मनसेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन : दिलीप धोत्रे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला होता.यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची…

Read More
Back To Top