एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100% पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप( 92.83) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर…

Read More

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे क्षमता बळकटीकरण समारंभ कार्यक्रम संपन्न पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित क्षमता बळकटीकरण समारंभ भारत या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधी मंडळात यशस्वी होण्यासाठी उत्तम संसदीय आयुधे…

Read More

एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी येथे पौगंडावस्था समुपदेशनाचा कार्यक्रम

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या वतीने एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी येथे पौगंडावस्था समुपदेशनाचा कार्यक्रम पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या वतीने एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे पौगंडावस्था समुपदेशनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला . या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ.स्वप्निल शेठ आणि श्रीमती शिबानी बॅनर्जी यांनी केले होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख शंकर सोनटक्के यांनी…

Read More

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूल मधील विद्यार्थ्यांचा विजय

माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा विजय पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडेय जलतरंग तलाव, सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा विजय झाला. खेळातील विद्यार्थ्यांची नावे : १७ वर्षाखालील मुले – ओम अविनाश पाटील प्रथम क्रमांक, सुजल सुखदेव कदम द्वितीय…

Read More

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा १५ जुलै रोजी वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि १५ जुलै २०२४ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५. वाजेपर्यंत श्री समर्थ विष्णुदास वारकरी…

Read More

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांना मानद डी.लिट.

यूएसए,उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (बीवाययू) तर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना मानद डी.लिट.प्रदान पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे बीवाययू मानद डी.लिट.पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बीवाययूचा २०२४ बॅचच्या दीक्षांत समारोह गुरूवारी २५ एप्रिल…

Read More
Back To Top