महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आ समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ मे- संयुक्त महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिवसाच्या औचित्याने आयोजित मंगळवेढा तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशभरात सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहण्याची महाराष्ट्राची…

Read More

कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005

कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005 जालना, दि. 20 (जिमाका)- शासनाकडून कौटुंबिक हिसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी अधिनियम 2005 कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपण संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्ज करू शकता. या कायद्यात तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरूध्द होणारे कौटूंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता.प्रतिवादीकडून तुमचे स्त्रिधन, दागदागीने,कपडे,कागदपत्रे इत्यादी हस्तगत करू शकता.तुम्ही ज्या…

Read More

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची व अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली – खासदार शरद पवार जिरवाजिरवीचे राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तसेच विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रमण थांबवायचे आहे – धैर्यशील मोहिते पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०४/२०२४- आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी…

Read More
Back To Top