परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०१/२०२५ – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन माढा, मोडनिंब,करकंब, टेभूर्णी या ठिकाणच्या बसस्थानक सुशोभीकरण अद्यावत करण्यात यावे या संदर्भात त्यांना निवेदन माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले. कुर्डूवाडी आगारात फक्त ५२ गाड्या आहेत…

Read More

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत आ.अभिजीत पाटील यांनी केल्या या मागण्या

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि०३/०२/२०२५- आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी विविध विषयांच्या…

Read More

आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यास प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील

तुमची लढाई ही अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील माण जि.सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज माण तालुक्यातील मलवडी या गावाला लोकसभेच्या प्रचारानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील लोकांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुख्य अडचणी सांगितल्या. या विभागातील…

Read More

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची व अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली – खासदार शरद पवार जिरवाजिरवीचे राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तसेच विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रमण थांबवायचे आहे – धैर्यशील मोहिते पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०४/२०२४- आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी…

Read More
Back To Top