विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी मोदी सरकारला साथ द्या-आ.विजयकुमार देशमुख
विजयाचा निर्धार; भाजप होणार ४०० पार फिर एक बार मोदी सरकार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२१/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उत्तर सोलापूर मधील वसंतविहार येथे माजी मंत्री व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वसंत विहार येथील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत…
