जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू
जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू कोल्हापूर/जिमाका,दि.10 : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3)…
