सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे महत्त्वपूर्ण पाऊल – ॲड. चैतन्य भंडारी

सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ एक परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते – ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज :- धुळे येथे पार पडलेली सायबर कॉन्क्लेव 1.0 – मिशन सायबर सेफ खान्देश ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही परिषद सायबर कायदा आणि सायबर…

Read More

ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड

ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियावर Ghibli-शैलीतील AI फोटो ट्रेंड होत आहेत. अनेक वापरकर्ते आपले फोटो AI मॉडेलद्वारे Ghibli अ‍ॅनिमेशन शैलीत रूपांतरित करून पोस्ट करत आहेत. मात्र या AI तंत्रज्ञानाचा वापर करताना काही महत्त्वाच्या बाबी…

Read More

पालघर पोलीस दलाकडुन महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला दक्षता समिती यांच्याकरीता सायबर प्रशिक्षण कार्यक्रम

पालघर पोलीस दलाकडुन महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला दक्षता समिती यांच्याकरीता सायबर प्रशिक्षण कार्यक्रम पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज-सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात.काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडु नये…

Read More

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार

Are Bengal Cats legal in Australia ? सायबर हल्ल्याचा नवा प्रकार जेव्हा जेव्हा आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात Google प्रथम गोष्ट असते आणि हॅकर्स आपल्या या कुतूहलाचाच फायदा घेण्यास टपलेले असतात. सायबर सुरक्षा कंपनी SOPHOS नुसार, संगणक वापरकर्ते जे हे 6 शब्द शोधत आहेत,ऑस्ट्रेलियामध्ये बंगाल मांजरी कायदेशीर आहेत का?Are Bengal Cats…

Read More

ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान- ॲड.चैतन्य भंडारी

ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान – ॲड.चैतन्य भंडारी धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावाने मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्याचा एक नविन फंडा शोधला आहे. ज्यात सायबर गुन्हेगार नागरिकांना असे भासवतात की तुमच्या क्रेडीट आणि डेबीट कार्डवरुन २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ईडी…

Read More

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज: देशभरात ऑक्टोबर महिना हा सायबर अवेरनेस म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात १ ऑक्टोबर रोजी सायबर अवेरनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. चैतन्य भंडारी यांनी धुळ्यात एक वेगळा उपक्रम येथील सुप्रसिध्द द जिम येथे राबवलेला आहे. या उपक्रमात शारिरीक…

Read More

जगात मोफत कुणी काहीच कुणासाठी करत नसत त्यामागे काहीतरी छुपा हेतू असतोच हे विसरू नका – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी,डॉ.धनंजय देशपांडे

एक सूचना सावधगिरीची-ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी म्हणाले की,मी आजवरच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदर तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय आणि तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते लोक तुमच्यासाठी इतकी का मेहनत घेतायत ? का…

Read More
Back To Top