स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुन उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी बारामती /प्रतिनिधी – केवळ स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.तावशी ता.इंदापुर,जि.पुणे गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमीमध्ये दि.१६/११/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून…

Read More

सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द

सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/११/२०२४- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर सराईत गुन्हेगार कृष्णा सोमनाथ नेहतराव रा. जुनी पेठ कोळी गल्ली, पंढरपुर ता.पंढरपुर जि.सोलापुर हा अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्याकरीता…

Read More

जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०७/२०२४- पंढरपूर शहरामध्ये शासकीय गोदामामधील कारवाई कामी आणुन लावलेला जेसीबी चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद करून त्यांचेकडुन १०,००,०००/-रू किंमतीचा जेसीबी हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडे पंढरपुर तहसील कार्यालयाकडील शासकीय गोदाम येथे कारवाई कामी आणुन लावण्यात आलेल्या वाहनांची चोरी होत असल्याबाबत…

Read More

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८/०७/२०२४- पंढरपूर मध्ये दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने एस टी स्टॅण्डवर, मंदीर परीसरात,मठात,शिवपुराण कार्यक्रमात होणा-या गर्दीचा फायदा घेवुन तसेच विरळ वस्तीच्या ठिकाणी दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३४ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल…

Read More

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी समाधान श्रीपती कसबे,सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे,सतीश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे ,सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील…

Read More

एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या चालू तपासाशी संबंधित प्रकरणातील पुढील कारवाई दरम्यान सीबीआय ने अंदाजे 1.42 कोटी रुपये केले हस्तगत

एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या चालू तपासाशी संबंधित प्रकरणातील पुढील कारवाई दरम्यान सीबीआयने अंदाजे 1.42 कोटी रुपये केले हस्तगत मुंबई /PIB Mumbai,7 मे 2024 –भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)च्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक (एडी) आणि ठाणे येथील एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने…

Read More

अवैध हत्यारे बाळगणार्यास पंढरपूर शहर पोलिसांनी केली अटक

लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणार्या इसमांवर कारवाई करण्यावर आदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.३०/०३/२०२४ – सोलापुर ग्रामीणचे मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने अवैध शस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यावर आदेश दिले होते. पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे…

Read More

सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे…

Read More
Back To Top