भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा : खा.प्रणिती शिंदे
रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे चेतन नरोटे यांना पाठिंबा -गिरणी कामगाराच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचा निर्धार रिक्षावाल्यांनी केला भाजपने लावलेली जाती धर्माच्या भेदाची कीड मुळासकट उपटून काढा :खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४: सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात…
