हजारो कोटींच्या निधीवर टिका आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवेल -भाजपा महायुती उमेदवार आमदार समाधान आवताडे
विकास निधीवर टीका करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल- आ समाधान आवताडे मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१५/११/२०२४ – मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मतदार संघातील जनतेच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मतदारसंघांमध्ये आलेल्या हजारो कोटींच्या निधीवर टिकात्मक भाष्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार…
