सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन
सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन हिंदु राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार वितरण गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – या महोत्सवाचे धर्मेण जयति राष्ट्रम् । (अर्थ: धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य आहे. सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जपयज्ञाद्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणी द्वारे सनातन…
