खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाय योजना करण्याच्या दिल्या सूचना
खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जून २०२४- गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाश्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांत पाणी शिरून नागरिकांचे अहोरात्र बेहाल होत आहेत. त्याची…
