दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ जमा करा- चेअरमन कल्याणराव काळे/दादा साठे

सोलापूर जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे अनुदान तात्काळ जमा करावे – चेअरमन कल्याणराव काळे/दादा साठे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५-सोलापूर जिल्ह्यातील दुध पुरवठा करणाऱ्या व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने जमा व्हावे अशी मागणी सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, कुर्मदास सह.साखर कारखान्याचे चेअरमन दादा साठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे…

Read More

सोलापूर शहर ,जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून विधान सभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

सोलापूर शहर व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी घेतल्या मुलाखती सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोंबर २०१४- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282.75 कोटी मंजूर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीची लवकरच बैठक होऊन या पर्यटन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळणार व त्यानंतर शासन निर्णय निघणार उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव सुजाता सौनिक व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मांडलेल्या संकल्पनांचे व सादरीकरण केलेल्या पर्यटन विकास आराखड्याचे विशेष कौतुक केले. तसेच हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक असेल…

Read More
Back To Top