प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाचा भव्य शुभारंभ मुंबई, दि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ८ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
