माचणूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
माचणूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती हर… हर.. महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर गेला दुमदुमून…. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०२/ २०२५- तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्री निमित्त पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.तहसिलदार मदन जाधव यांच्या हस्ते श्री च्या मुर्तीला अभिषेक घालून पुजा करण्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात…
