पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्यादृष्टीने उपाय योजना
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना मोबाईल बंदीची होणार कडक अंमलबजावणी ? पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र…
