श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….

Read More

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे – राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो

राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न लातूर जिल्ह्यातील बाबुराव सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर मानाचे वारकरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12- वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो…

Read More

गायक संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

प्रसिध्द गायक संगीतकार अजय गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09- प्रसिध्द गायक अजय गोगावले यांनी दि.09 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.त्यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग…

Read More
Back To Top