श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

जया एकादशीनिमित्त भाविकांना शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या कडून फराळाचे वाटप

जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून फराळाचे वाटप पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज: माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची…

Read More

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०८:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज माघ शुद्ध जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समिती चे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते क्रीडा मंत्री दत्तात्रय…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.07:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिरे समितीच्यावतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त – व्यवस्थापक मनोज श्रोत्री

विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त – व्यवस्थापक मनोज श्रोत्री बेंगलोर येथील सविता चौधरी व इतर दोन भाविकांकडून पोषाख प्राप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून दि. 02 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख प्राप्त झाला आहे.हा विवाह…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

Read More

पंढरपूर येथे भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा, मंदिर जिर्णोद्वार,जतन व संवर्धन कामास सुरवात

पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या संपूर्णपणे अंमलबजावणीस 11 वर्ष पूर्ण वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा,मंदिर जिर्णोद्वार, जतन व संवर्धन कामास सुरवात श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपरांचे कटाक्षाने पालन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. तथापि, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहे जानेवारी, 2014 मधील निर्णयाने…

Read More

मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पुरूष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे,मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आवाहन हा उत्सव मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्या शकुंतलाताई नडगिरे व ॲड.माधवीताई निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार- व्यवस्थापक मनोज श्रोत्री पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे…

Read More

करारनाम्यातील अटी शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मनुष्यबळ पुरवठा कामाचा रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि.,पुणे चा ठेका रद्द…. करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर ,ता.०८/०१/२०२५- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल,अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली…

Read More
Back To Top