श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा
श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा आंबवडे/ज्ञानप्रवाह न्यूज –आंबवडे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे १९९८-९९ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. ७ एप्रिल २४ रोजी संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस एस शिवतरे सर होते.तत्कालीन शिक्षक आर बी बारदेसकर सर ,एस बी सावंत सर,…
