शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश
शिष्यवृत्ती परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभदायक ठरले आहेत तर दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत 1) चि.आरुष…
