जलशुद्धीकरण केंद्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्याला होणार विलंब
जलशुद्धीकरण केंद्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्याला होणार विलंब पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – शहरातील सर्व नागरिकांना पंढरपूर नगरपरिषद यांच्यावतीने कळविण्यात येते की, जलशुद्धीकरण केंद्र(लिंक रोड भागातील) विद्युत पूरवठा खंडित झाल्यामुळे जल शुद्धीकरण क्रिया करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्याला विलंब होणार आहे. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरातील पाण्याच्या…
