वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कार्यक्रमाला उपस्थिती पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२४- आज महायुती सरकारचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला.त्यात त्यांनी वारकऱ्यांसाठी काही ठळक घोषणा केल्या आहेत.यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेचा समावेश आहे तसेच निर्मल वारी साठी…
