विधानसभा निवडणुकी दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यास मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष
विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24×7 नियंत्रण कक्ष नागरिक फोन, व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज किंवा ईमेलद्वारे याबाबत माहिती कळवू शकतात मुंबई / PIB Mumbai,17 ऑक्टोबर 2024- आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे.मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम…
