महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत महामोर्चा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही देशभरातील बौद्धांची न्याय्य मागणी आहे.त्यासाठी बिहार सरकार ने महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा व महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये…
