पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय – अनिल सावंत
शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन पाणी,शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार – अनिल सावंत अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा निमित्ताने गावांना भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात केले स्वागत मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – देशाचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री पद भूषविले असल्याने राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या अडीअडचण काय असतात याची जाण…
