जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि मंदिराच्या पुनर्बांधणीची कारवाई करा – जैन समाज
विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराच्या पुनर्बांधणीची कारवाई करा – अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही घाईघाईत मुंबई महापालिका प्रशासनाने मंदीर जमीनदोस्त करुन जैन समाजाच्या भावना दुखावल्या – दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०४/२०२५ – बेकायदेशीर म्हणजे…
