मराठा भवन सारथी केंद्रा साठी आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी मराठा भवन सारथी केंद्र यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुराव्यामुळे मराठा भवनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी मिळाला.

Read More

त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त करुन स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे दिले निर्देश सोलापूर, दि.14(जिमाका):- आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

तीर्थयात्रांना जाऊन मनशांती,अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दिली आनंदाची बातमी मुंबई,दि.14 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन… डॉ.गोऱ्हे आषाढी वारीच्या कामांची व दर्शन व्यवस्थेची करणार पाहणी… मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ : पंढरपूर आषाढी वारी अंतिम टप्यात आहे.मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने लक्ष ठेवून आहेतच आज त्यांनी पाहणी देखील केली आहे….

Read More

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व आमदार केळकर यांचा सत्कार मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. विधानसभेमध्ये आमदार श्री…

Read More

पंढरपूरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ.परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

पंढरपूरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा मा.आ.परिचारक यांची मुख्यमंत्र्यांना विनंती.. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.११/०७/२०२४- आषाढी वारीच्या नावाखाली पंढरपूर शहरातील अनेक दुकानदारांची लहान मोठी दुकाने अतिक्रमणात काढण्यात येत असून यामुळे व्यापारी अक्षरशः उघड्यावर आले आहेत.आषाढी वारीवरच पंढरपूर शहरातील व्यावसायिक व नागरिकांचे संसार चालत असल्याने अतिक्रमण कारवाई थांबवावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक Ex MLA Prashant Paricharak यांनी…

Read More

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे मुंबई, दि.९: राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही,अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका,अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…

Read More

कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई,दि.8: कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रम व योजनांच्या कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता…

Read More

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान वंदे मातरम्,भारत माता की जय.. घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह मुंबई, दि.५:- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे.पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई,पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक,गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे – दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुंबई,दि.३ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची…

Read More
Back To Top