दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच
दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०४/२०२४- भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी करताना सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून…
