महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पुणे / डॉ अंकिता शहा,दि.२५ एप्रिल २०२५ : महिला सक्षमीकरणासाठी जगभर एक दीर्घ आणि संघर्षमय प्रवास झाला आहे.आजच्या घडीला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेले चित्र बदलण्यासाठी कौशल्य विकास आणि नव्या तंत्रज्ञानाचा…
