मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करत काँग्रेसने दुष्काळी जनतेच्या भावनेशी केला खेळ- प्रदीप खांडेकर
मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/05/ 2024- सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात…
