भालचंद्र विरेंद्र पाटील : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..!
मा.भालचंद्र विरेंद्र पाटील(साहेब) : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..! सव्वाशे वर्षे अविरतपणे जैन समाजाच्या चौफेर प्रगतीचे कार्य करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती व सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची एकमताने निवड झाली.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख…. आदर्श नेता हा संवेदनशील, नीतीमान, सुसंस्कृत, दुसऱ्यांचे ऐकून घेणारा, सेवाभावी…
