आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा- आठ दिवसात पिक विमा संदर्भातील तक्रारींचा निपटारा करा
आठ दिवसात पिक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा – आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,१०/०५/२०२५ – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिक विम्या मध्ये विमा कंपनींकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला ही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचे…
