पायल वलगे स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पायल वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पायल फाउंडेशन नांदोरे ,माऊली वेलनेस सेंटर व राधाकृष्ण वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पायल संतोष वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ एस.पी. पब्लिक स्कूल,नांदोरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आरोग्य सल्लागार वेलनेस कोच महेश काळे तर प्रमुख पाहुणे…
