पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा – प्रवाशांना तिळगूळ वाटप
पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा-प्रवाशांना तिळगूळ वाटप पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारतीय ग्राहक पंचायती तर्फे रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तिळगूळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे स्टेशन प्रबंधक के के मिश्रा होते. प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या…
