अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या भागाची आमदार प्रशांत परिचारक यांनी केली पाहणी
मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४ – मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घरांचे आणि शेतीतील पिकांचे फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली. मंगळवेढा तालुक्यातील वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे…
