निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष राहणार
निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (MCMC एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार चंद्रपूर दि. २६ : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली…
